बजाज अलायन्स कंपनीने शेतकऱ्याचे वाटोळं केलं: आमदार सुरेश धस
बजाज अलायन्स नावाची जी कंपनी आहे.. तीनं जळगाव जिल्ह्याचं वाटोळं केलं. उस्मानाबादला गेली.. उस्मानाबादचं वाटुळं केलं.. तिथून ती आमच्या बीडमध्ये आली.. बीडचं वाटोळं केलं. 2020-21 विमा आम्हाला मिळाला नाही तो मिळालाच पाहिजे"... अशी आग्रही मागणी विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी केली..
विजय गायकवाड | 22 July 2023 11:06 AM IST
X
X
"सभापती महोदय शेतकऱ्यांचा पिक विमा काढणारी बजाज अलायन्स नावाची जी कंपनी आहे.. तीनं जळगाव जिल्ह्याचं वाटोळं केलं. उस्मानाबादला गेली.. उस्मानाबादचं वाटुळं केलं.. तिथून ती आमच्या बीडमध्ये आली.. बीडचं वाटोळं केलं. 2020-21 विमा आम्हाला मिळाला नाही तो मिळालाच पाहिजे"... अशी आग्रही मागणी विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी नियम 260 अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेत शुक्रवारी (ता.21) केली..
Updated : 22 July 2023 11:06 AM IST
Tags: suresh dhas mla suresh dhas suresh dhas farmer loan file suresh dhas bjp suresh dhas live suresh dhas news suresh dhas scam ncp ex minister suresh dhas suresh dhas gandhigiri suresh dhas latest news suresh dhas sbi branch manager pankaja munde vs suresh dhas ncp ex minister suresh dhas may join bjp suresh dhas | suspended from ncp for six years farmers nashik farmers protest ncp mla suresh lad dhas and balasaheb jejurkar elsie dhas
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire