बैलपोळा साहित्यांचे दुकानात थाटले, साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची होतेय गर्दी
बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी वर्ग बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत.
विजय गायकवाड | 10 Sept 2023 9:43 PM IST
X
X
बैलपोळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आज चोपडा तालुक्याचा आठवडा बाजार असल्याने बाजारामध्ये मध्यप्रदेश येथून व काही व्यापारी स्थानिक यांनी बैलपोळासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दुकान थाटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. दोन-तीन दिवसांपासून पाऊस बऱ्यापैकी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. त्यामुळे बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी वर्ग बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. एकंदरितच यावेळेस बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल असे चित्र दिसत आहे.
Updated : 10 Sept 2023 9:43 PM IST
Tags: bail pola bail pola status bail pola sajawat bail pola 2021 bail pola video bail pola song bail pola 2019 बेदूर bail pola 2019 bail pola status video bail pola 2022 bail pola festival pola bail pola 2023 bail pola beed bail pola zadati bail pola latest bail pola nibandh bail pola bail pola baila chi sajawat bail pola sajawat pola bail video 2021 bail pola video bail pola video 2021 bail bail pola whatsapp status pola san bail gada sharyat
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire