अभिमानास्पद ! सोलापूरच्या शेतातील केळी थेट इराणला...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 17 Jan 2024 11:46 PM IST
X
X
देशात प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत. शेती क्षेत्रात देखील त्या मागे राहिल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर गावातील मीनाक्षी कोकरे या महिलेने दोन एकर क्षेत्रात केळीची बाग फुलवली आहे. त्यांची केळी थेट इराणच्या बाजारात पोहचली आहेत. या यशस्वी केळी उत्पादक महिला शेतकऱ्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..अभिमानास्पद ! सोलापूरच्या शेतातील केळी थेट इराणला...
Updated : 17 Jan 2024 11:46 PM IST
Tags: latest maharashtra news banana banana farming techniques maharashtra news maharashtra times banana farming maharashtra times news banana farming in karnataka yalakki banana farming organic banana farming banana farming in kannada banana plantation farming farming organic farming maharashtra yelakki banana farming: planting & care banana farm jai maharashtra banana exporters in maharashtra| banana export from india maharashtra news videos banana plant
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire