APMC बाजार समितीमध्ये शेतकरी X व्यापाऱ्यांचा रणसंग्राम
शेतकरी कल्याणासाठी उभ्या केलेल्या बाजार समिती (APMC)आता व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शोषण केंद्रित व्यवस्था बनल्या आहेत...
विजय गायकवाड | 16 May 2023 8:42 AM IST
X
X
शेतकरी कल्याणासाठी उभ्या केलेल्या बाजार समिती (APMC)आता व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शोषण केंद्रित व्यवस्था बनल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल कृषी उत्पन्न उप बाजार समितीचे कांदा लिलाव हे बंद पडले असून संबंधित प्रशासनाने व्यापाऱ्यास समज देऊन शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र शेतकऱ्यांचे कांदे माल खराब असल्याने माफी मागण्याचं काही कारण नसल्याचं व्यापाऱ्याच म्हणणं आहे. एकंदरीतच व्यापारी आणि शेतकरी संघर्ष उभा टाकल्याने अंतिमतः नुकसान हे शेतकऱ्यांचच होत आहे... पहा मॅक्स किसानचा रिपोर्ट...
Updated : 16 May 2023 8:42 AM IST
Tags: :agriculture farmers protest indian agriculture farmer agriculture marketing agriculture bills 2020 national agriculture market farmers agriculture produce market committee upsc agriculture agriculture reforms in india agriculture reform bill 2020 agriculture bill agriculture upsc farmer protest agriculture bills agricultural produce market committee farmer protests agriculture policy reform agriculture bill 2020 agriculture in india
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire