Home > मॅक्स किसान > छोटी यंत्र ठरतायत कोकणाच्या शेतीला वरदान..

छोटी यंत्र ठरतायत कोकणाच्या शेतीला वरदान..

शेतीकामामध्ये मनुष्यबाळाचा जरी तुटवडा जाणवला तरी यंत्रामुळे कामे अधिकाधिक सोपी आणि सोयीस्कर केली जातात. भात उत्पादक शेतकरी प्रशांत फणसे यांचा शेतावरील प्रयोग नक्की पहा...

छोटी यंत्र ठरतायत कोकणाच्या शेतीला वरदान..
X

कोकणामध्ये मान्सूनने ( Monsoon) दमदार हजेरी लावली आहे. शेतीला पूरक अशा पद्धतीचे पर्जन्य कोकणात होताना दिसत आहे. कोकणात शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात शेती करत असतो. परंतु आधुनिक जगतामध्ये आता पारंपारिक शेतीचे स्थान आधुनिक पद्धतीने घेतले आहे. आधुनिक पद्धतीच्या शेती प्रकारामध्ये शेतीची कामे जलद गतीने होताना दिसतात. शेतीकामामध्ये मनुष्यबाळाचा जरी तुटवडा जाणवला तरी यंत्रामुळे कामे अधिकाधिक सोपी आणि सोयीस्कर केली जातात. भात उत्पादक शेतकरी प्रशांत फणसे यांचा शेतावरील प्रयोग नक्की पहा...


Updated : 3 July 2023 7:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top