आठ कृषी केंद्रांची तपासणी; पाऊस झाल्यासच पेरणी करावी - रविंद्र माने
मुबलक म्हणजे ७५ ते १०० एम एम पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी केले आहे.
विजय गायकवाड | 16 Jun 2023 2:52 PM IST
X
X
उस्मानाबाद( धाराशिव) जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राकडून बोगस बियाणे, खते विक्री होऊन नये म्हणुन ८ भरारी पथकाद्वारे १०० टक्के कृषी सेवा केंद्र तपासणी सुरू आहे. १० कृषीसेवा केंद्रावर कार्यवाही केली आहे. तर काहींची सुनावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना संशय आल्यास सतर्क राहून कृषी विभागाशी संपर्क करावा व मुबलक म्हणजे ७५ ते १०० एम एम पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी केले आहे.
Updated : 16 Jun 2023 2:55 PM IST
Tags: agriculture current agriculture april 2023 pikvima list 2022 2023 agriculture agrowon batmi 6 june 2023 agriculture agriculture department vacancy 2023 agriculture current affairs 2023 class 10 agriculture agriculture current affairs 2023 pdf agriculture department recruitment 2023 agriculture technology agriculture current affairs kharip 2023 best hybrid dhana agriculture bharti utkarsh agriculture agriculture gk agriculture mcq agriculture bkp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire