रुपया घसरला पाहा तुमच्या जीवनावर काय होईल परिणाम?
Max Maharashtra | 30 Oct 2018 7:55 PM IST
X
X
डॉलरच्या तुलनेत रुपया आज पुन्हा एकदा घसरला आहे. आज रुपया 16 पैशांनी घसरून 73.61 रुपये प्रती डॉलरवर स्थिरावला आहे. तर सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 73.45 रुपये प्रती डॉलरवर स्थिरावला होता… मात्र, आज रुपयाची 16 पैशांनी घसरण होत तो 73.61 रुपये प्रती डॉलरवर आला आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत अशीच वाढत गेली तर याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यानं देशाची तूट वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून परकीय शिक्षण देखील महाग होऊ शकतं.
सामान्य माणसाच्या जीवनावर या ८ गोष्टींचा होणार परिणाम
१) महागाई
२) रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू उदा : साबण, शॅम्पू, डिटर्जंट,
३) परदेशशिक्षणमहागणार
४) बेरोजगारीवाढूशकते
५) परदेशदौरे
६) अनीऐछिकखर्च
७) पेट्रोलडिझेलदर
८) व्याजदरात वाढ
Updated : 30 Oct 2018 7:55 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire