पदमभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये "oscialltion 2k19" थाटात साजरा .
X
दि . २८.९. २०१९ पदमभूषण वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये "oscialltion 2k19" ह्या तंत्रविषयक कार्यक्रमाची सुरुवात झाली . प्राचार्य डॉ .आलम शेख महाविद्यालयाचे सेक्रेटरी श्री. अप्पासाहेब देसाई आणि IEIE चे अध्यक्ष एस .एस . ठाकूर यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचे उदघाटन झाले "oscialltion 2k19"या कार्यक्रमात विद्यार्थयांना आपल्यातील तंत्रविषयक ज्ञान दाखविण्याची संधी मिळाली तसेच अनेक गमतीचे खेळ आणि तंत्रविषयक खेळ समाविष्ट होते . यामुळे विद्यार्थ्यांचे कला कौशल्य दिसून आले
या कार्यक्रमध्ये
Technical paper presentation
Technical mini project competition
Touch me not
Reverse chess
Electronic howji
असा प्रकारे खेळ समाविष्ट करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी स्वतः प्रकल्प बनवून नवीन नवीन गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . प्राध्यापक कुशल घाडगे आणि प्राध्यापक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली का कार्यक्रम पार पडला .