'करार शेती' शेतकऱ्यांना फायद्याची की तोट्याची ? करार शेती तज्ञ गौतम देसारडा
बाजार भाव अस्थिर असला तरी 'करार शेतीत' शेतकऱ्यांना फायदा मिळेल करार शेतीत हमी भाव मिळतो, करार शेती फायद्याची की तोट्याची जाणून घ्या करार शेती तज्ञ गौतम देसारडा यांच्याकडून...
X
Contract Farming: जाणून घेऊ करार शेती म्हणजे काय आणि तिचे फायदे
जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार त्यामुळे आता सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसतात. शेती क्षेत्र व्यतिरिक्त अन्य क्षेत्रामध्ये बदल करणे तुलनेने सोपे असल्याने जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगाने अनेक बदल वेगाने झाले. जर भारताचा विचार केला तर भारतामधील 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.