जागतिक बँकेशिवाय जग!
जागतिक बॅंक आणि तिचं कार्य़ काय आहे? जागतिक बॅंक फक्त पैसे पुरवण्याचंच काम करते का? वाचा अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांचं सोप्या भाषेत अर्थज्ञान
संजीव चांदोरकर | 13 Oct 2020 8:43 AM IST
X
X
जागतिक बँक आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचा कुटुंबप्रमुख असल्यासारखा आहे. जागतिक बँक जगातील गरीब देशाची फक्त धनको कधीच नव्हती. जो फक्त धनको / कर्ज देणारा असतो. तो कर्ज घेणारा ऋणको आपले कर्ज / ईएमआय वेळेवर परत करणार की नाही एवढेच पाहतो. जागतिक बँकेचा अजेंडा कर्ज घेणाऱ्या गरीब देशांच्या राजकीय अर्थव्यवस्थेला विशिष्ट दिशेने आकार देण्याचा राहिलेला आहे
कर्ज देणे हे एक निमित्त असते. प्रत्यक्षात मात्र, अनेक प्रकल्प असे आहेत की जागतिक बँकेने १०० रुपयात फक्त ५ रुपये दिले आहेत. पण पूर्ण प्रकल्प कोणत्या आर्थिक तत्वांवर चालवायचा हे ठरवले आहे. शेती, आरोग्य , शिक्षण , बँकिंग, सार्वजनिक क्षेत्र या साऱ्या क्षेत्रात सुधारणांच्या नावाखाली जी काही आर्थिक धोरणे राबवली जात आहेत
त्याचे ग्रँड फादरिंग जागतिक बँकेने केलेलं असतंय.
Updated : 13 Oct 2020 8:43 AM IST
Tags: World Bank bank
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire