Home > मॅक्स ब्लॉग्ज > #मराठीभाषादिन : मराठी भाषेबाबत दुटप्पीपणा कोण करतंय?

#मराठीभाषादिन : मराठी भाषेबाबत दुटप्पीपणा कोण करतंय?

#मराठीभाषादिन :  मराठी भाषेबाबत दुटप्पीपणा कोण करतंय?
X

मराठीचे करायचे काय, हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. पण एकीकडे उच्च शिक्षण इंग्रजीत घ्यायचे आणि प्रथम भाषा इंग्रजी ठेवायची आणि मराठी भाषा वाचवण्याची भूमिका मांडायची असा दुटप्पीपणा करणे योग्य नाही, या शब्दात आपली परखड भूमिका मांडली आहे, वझे केळकर कॉलेजचे मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रकाश परब यांनी....त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...


Updated : 27 Feb 2022 7:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top