Home > मॅक्स ब्लॉग्ज > फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल

फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल

फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल
X

फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी १६० ची नोटीस पाठवली आहे. या नोटीशीचा अर्थ नेमका काय आहे, फडणवीस यांना माहितीचा स्त्रोत पोलिसांना न देण्याचा अधिकार आहे का, यासह माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

Updated : 13 March 2022 11:53 AM IST
Next Story
Share it
Top