कृषी क्षेत्रात बजेट बसणार का भाग-२
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Jan 2022 7:25 PM IST
X
X
केंद्रीय बजेट आता लवकरच सादर होणार आहे. गेल्या सात वर्षात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा परीपाक देशानं पाहीला आहे. प्रतिकुल परीमानांचा परीणाम उद्योग, सेवाक्षेत्र आणि शेतीवर झाला आहे. या धोरणाचा फटका सर्वसामान्यांनाही बसत आहे. आगामी काळात शेतीवर कसा परीणाम होणार आहे याच्या दुसऱ्या भागाचं विश्लेषण केले आहे, बॅकिंगतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी...
Updated : 27 Jan 2022 7:25 PM IST
Tags: budget agriculture
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire