Home > मॅक्स ब्लॉग्ज > तिरंग्याला जना**ना म्हणणाऱ्या भिडे ची औकात काय?

तिरंग्याला जना**ना म्हणणाऱ्या भिडे ची औकात काय?

तिरंग्याला जना**ना म्हणणाऱ्या भिडे ची औकात काय?
X

जो तिरंगा हातात घेऊन शेकडो हुतात्म्यांना हौतात्म्य पत्करले तो तिरंगा ध्वज बदलण्याची मागणी मनोहर भिडे आणि त्याच्या संघटनेने केली आहे. हर घर तिरंगा मोहीम राबवणारे सरकार तिरंग्याचा अपमान होत असताना गप्प का ? तिरंग्याला जना**ना म्हणणाऱ्या भिडेवर गृह विभाग कारवाई का करत नाही? पहा भिडेच्या कृत्याचा संतापजनक कारनामा मॅक्स महाराष्ट्रच्या या विशेष रिपोर्टमध्ये

Updated : 16 Aug 2023 7:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top