Home > मॅक्स ब्लॉग्ज > Positivity : सरकारी पॉझिटिव्हीटीचे मार्केट- रवींद्र आंबेकर

Positivity : सरकारी पॉझिटिव्हीटीचे मार्केट- रवींद्र आंबेकर

Positivity : सरकारी पॉझिटिव्हीटीचे मार्केट- रवींद्र आंबेकर
X

सरकारच्या कामांच्या सकारात्मक बातम्या दाखवा आणि सरकारी जाहिराती मिळवा, असे प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे सांगितले आहे. केंद्रातील मोदी सरकारने तर अशा जाहिरातबाजीवर सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. सरकारच्या सकारात्मक बातम्या आणि जाहिरातींचे मार्केट हा प्रकार नेमका काय आहे, याचे परखड विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....


Updated : 9 Dec 2021 9:01 PM IST
Next Story
Share it
Top