Home > Video > GDPची वाढ आणि डिजिटल करन्सीचा धोका – विश्वास उटगी

GDPची वाढ आणि डिजिटल करन्सीचा धोका – विश्वास उटगी

GDPची वाढ आणि डिजिटल करन्सीचा धोका – विश्वास उटगी
X

गेल्या तिहामीमध्ये देशाचा जीडीपी वाढल्याच्या बातमीने दिलासा व्यक्त केला जात आहे. पण वाढलेल्या जीडीपीचा अर्थ आणि सरकारने डिजिटल करन्सीच्या दिशेने टाकलेले पाऊल यांचा काय संबंध आहे, डिजिटल करन्सीचा अर्थव्यवस्थेला धोका होऊ शकतो का, याचे विश्लेषण केले आहे बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी...


Updated : 2 Dec 2021 3:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top