मातोश्रीवर 'हल्ला' सोमय्यांचा गिल्ला ! - हेमंत देसाई
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 May 2022 8:02 PM IST
X
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अनिल परब आणि त्याआधी यशवंत जाधव यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली आहे. या कारवायांमुळे आता केंद्रीय यंत्रणा थेट मातोश्रीवर पोहोचल्या आहेत का, किरीट सोमय्या यांनी सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवर सुरू ठेवलेले आरोप या सगळ्याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी
Updated : 28 May 2022 8:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire