Home > मॅक्स ब्लॉग्ज > एकनाथ शिंदे आणि 16 आमदार अपात्र होण्याबाबत कायदा काय सांगतो?

एकनाथ शिंदे आणि 16 आमदार अपात्र होण्याबाबत कायदा काय सांगतो?

एकनाथ शिंदे आणि 16 आमदार अपात्र होण्याबाबत कायदा काय सांगतो?
X

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हा निर्णय कधीपर्यंत घेतील? निर्णय घेण्याबाबत विधानसभा अध्यक्षांवर काही बंधन आहे का? याबरोबरच 16 आमदार होण्याबाबत कायदा काय सांगतो? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नागेश केसरी यांनी विश्लेषण केले आहे.



Updated : 13 Jun 2023 8:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top