देवस्थानांमधील पेड आणि व्हिआयपी दर्शन पद्धत बंद झाली पाहिजे का?
देवस्थानांमधील पेड आणि व्हिआयपी दर्शन पद्धत बंद झाली पाहिजे का?
किरण सोनावणे | 6 Sept 2022 9:23 PM IST
X
X
देवस्थानामध्ये व्हीआयपी दर्शन आणि पेड दर्शन हा धार्मिक कमी आणि धंदा अधिक झाला असून 300 रुपयांच्या पासून 10,000 रुपया पर्यंतचे दर्शनाचे दर असून त्यातही मोठ्या प्रमाणात घोळ आणि दर्शनाला गेलेल्या भक्तांना वेगवेगळ्या समस्याना सामोरे जावे लागते. यात्रा कर, दर्शन कर, प्रसाद, फुल हार मध्ये होणारी लुबाडणूक नेहमीचीच आहे. त्यामुळे पेड दर्शन बंद करावे का ? देव घरातील देव्हाऱ्यात, गळ्यातील लॉकेट किंवा बोटातील अंगठीत, कारच्या डॅश बोर्डवर, चौका-चौकात देवाची मंदिरे असे असताना तीर्थक्षेत्रात लोक जात असतात. आणि 20/30 तास कधी कधी रांगेत उभे असतात. पैसेवाले भुर्रर्रकन गाडीत येतात, पैसे मोजतात दर्शन घेतात आणि भुर्रर्रकन निघून जातात. यावर उपाय काय ? याची ही चर्चा...
Updated : 6 Sept 2022 9:23 PM IST
Tags: vip Devendra fadnvis eknath shide
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire