व्यवसाय करू की नको ? हे आहे उत्तर
आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्ज काढले. याच कर्जामुळे त्यांना आपले जीवन संपवावे लागले. आपला व्यवसाय असा जीवघेणा होणार नाही ना? कर्ज काढावे की नको? कर्ज कधी काढावे, काय दक्षता घ्याव्या यासह विविध प्रश्नांवर कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांची मॅक्सवुमनच्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांनी घेतलेली मुलाखत नक्की वाचा....
X
कॉर्पोरेट लॅायर नितीन पोतदार यांची फारशी ओळख करून द्यायची गरज नाही कारण हे नाव कॉर्पोरेट जगाला माहिती आहे. अगदीच काही थोडक्या शब्दांमध्ये त्यांची ओळख सांगायची असेल तर गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांनी जगातल्या मल्टी नॅशनल कंपन्या तसेच भारतीय कंपन्यांसोबत देखील आर्थिक तांत्रिक आणि उद्योगाला लागणारे वेगवेगळ्या पद्धतीचे करार यासोबतच परदेशी कंपन्यांच्या भारतातील उद्योग स्थापनेमध्ये ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करतात. नवीन व्यावसायिकांना कोणत्या अडचणी येतात? या अडचणींना सामोरं कसं जावं? आपण कर्ज घ्यायचं की घ्यायचं नाही ? आणि घ्यायचं तर किती घ्यायचं? कर्ज घेतलं जावं का? पर्सनल लोन घ्यावे का ? हे सर्व प्रश्न आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत.
प्रश्न - नितीन देसाई यांच्या मृत्युनंतर आपण सगळेच हळहळलो. अशा घटनांमधील तणावाचे मुख्य कारण हे कर्जच असते. अशा परिस्थितीला कसे तोंड द्यावे? कर्ज घ्यावे की करू नये? कर्ज घेतलं तर कोणती काळजी घ्यावी? असे तुम्हाला वाटते ?
नितीन पोतदार - नितीन देसाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे की व्यावसायिक,कलाकार, डॉक्टर्स, संशोधक, आर्किटेक असलेल्या तरुण उद्योजकांनी व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? एकीकडे आपण म्हणतो की तुम्ही व्यवसाय करायला पाहिजे, कर्ज घ्यायला पाहिजे, यासाठी सरकार मोठ्या मोठ्या योजना आणते. कर्ज द्यायला पुढे येते असे असताना प्रश्नच हा असतो की जेव्हा आपण अशा घटना बघतो. त्यावेळी खरंच प्रश्न पडतो की आपण कर्ज घ्यायचं की घ्यायचं नाही ? घ्यायचं तर किती घ्यायचं ? कुठे थांबायचं? सर्वप्रथम मी एक सांगेन की उद्योग म्हटल की कर्ज घ्यायला पाहिजे का? तर शंभर टक्के घ्यायला पाहिजे. कर्ज तुम्हाला घ्यावंच लागतं. तुम्हाला बँकांकडून घ्यावं लागतं, कधी वैयक्तिक घ्यावं लागतं. या सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की तुम्ही कर्ज शंभर रुपयाचं घ्या. शंभर कोटींचं घ्या किंवा हजार कोटींचं घ्या. प्रश्न असा आहे की तुमच्या व्यवसायाचे रेव्हेन्यू मॉडल काय आहे? तुम्हाला रेव्हेन्यू कसा येणार आहे? त्याच्यामध्ये निव्वळ नफा किती असणार आहे? आणि तुमच्या रेव्हेन्यू मॉडल आणि profit margin च्या business planप्रमाणे तुम्ही जे कर्ज घेताय ते कर्ज तुम्हाला परत फेड करता येणार आहे की नाही याचा पहिल्यांदा काटेकोरपणे विचार झाला पाहिजे. हे सुरुवातीच्या टप्प्यात होणं फार गरजेचं आहे. Over period of time जेव्हा तुमचा व्यवसाय वाढतो, तुमचे नेटवर्क वाढते, तुमच्या व्यवसायाची पत वाढते तेव्हा तुम्ही थोडसं leverage जास्त केल्या तर I can understand. पण सुरुवातीला जेव्हा एखादा व्यावसायिक असा व्यवसाय करायला जातो त्यांना मी सांगेन की तुम्ही पहिल्यांदा पाहिलं कर्ज घेताना अगदी काटेकोरपणे विचार करून नोंद घ्या की घेतलेले कर्ज मला फेडता येणार आहे की नाही ? मला ते loan repair करता येणार आहे की नाही? मला त्या कर्जाचे नियमित हफ्ते,व्याज परत भरता येणार आहे का ? याचं खूप खूप म्हणजे खूपच काटेकोरपणे विचार करणं गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेला म्हणजे अगदी ऐंशी टक्के केसेसमध्ये मी असं बघितलेलं आहे की हे उद्योजक कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचे पूर्ण पैसे व्यवसायामध्ये लावत नाहीत. बऱ्याच अंशी मी बघितलेलं आहे की उद्योजक ते पैसे आले का ते वैयक्तिक खर्च करायला जातात. त्यांच्या घरात जर काय असेल खर्च ते करतील किंवा गाडी घेतील किंवा तर ते कर्जाचे पैसे आपण व्यवसायाच्या नावाने घेतले असतात. ते व्यवसायात न वापरता ते वैयक्तिक कारणासाठी खर्च करतात.ही गोष्ट टाळायला पाहिजे. या दोन तीन गोष्टी जर सुरुवातीला पाळल्या तर यात काही अवघड नाही.
प्रश्न - आपण बघतो की कुठलंही व्यवसाय आपण करायला गेलो. की त्या व्यवसायामध्ये सुरुवातीलाच खूप मोठं मोठे स्पर्धक असतात. प्रस्थापित झालेल्या व्यावसायिकांची लॉबिंग हा प्रकार अजुनही आपल्याकडे दिसतो.
ज्याला कोणाचा हातभार नाही आहे किंवा आर्थिक मदत नाही. नव उद्योजकाने अशा वेळेला नक्की काय केलं पाहिजे?
नितीन पोतदार – खूप चांगला प्रश्न विचारलास तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लॉबी आहे. जवळपास प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्यांचे लागेबांधे असतात. त्यांचे बिसनेस नेटवर्क असतात. त्या प्रस्तापित नेटवर्कमध्ये किंवा प्रस्तापित लॉबीमध्ये जाऊन तुम्हाला चांगलं काम करणं वाटतं तितकं सोप्प नाही. पण तुला मी हेही सांगतो की असं नाहीये की तुम्हाला समजत नाही. उदाहरणच द्यायचं म्हटलं समजा समजा उद्या मॅक्स महाराष्ट्र, तुम्हाला आज तुम्ही जे काही चॅनल चालवताय तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये स्पर्धा किती आहे? तुम्हाला चांगलं माहिती आहे मार्केटमध्ये कुठे लॉबिंग आहे? कुठे trades कसे वापरायचे म्हणून प्रत्येकाला तसं माहित नसतं असं नाही. आपल्या व्यवसायात मला कुणाचे नेटवर्क वापरायला पाहिजे? तुम्हाला त्या लॉबिंगमध्ये स्वतःला सांभाळून स्वतःच अस्तित्व जपून व्यवसाय जपून तुम्हाला शांतपणे आणि स्मार्टली त्याच्यात पुढे जायला पाहिजे. यामध्ये तुम्ही सहकार्य करत हात देत पुढे जायला पाहिजे.
मी दोन हजार वीसपासून जेव्हापासून पँडामिक सुरू तेव्हापासून मी एकच मंत्र सगळ्यांना सांगतो.स्पर्धा (Competition) हा शब्द काढून टाका. सहकार (cooperation) हे लक्षात ठेवा competitionमध्ये आज आज अक्षरशः मोठे मोठे भले भले industries competitionमध्ये जमीन जमीनदोस्त होताना बघतोय. तुम्ही जर operation word वापरला तर ते बघा प्रत्येकाकडे काही ना काही USP असते. तुमची तुमचा businessचा product म्हणा, process म्हणा, तुमची माणसं म्हणा, तुमचं technology तुमचं locality, तुमचं अस्तित्व हे कोणाला तरी पाहिजे असतं. To you should try to fine. जिथे match होतं तिथे collaboration करून तुम्ही one plus करत पुढे जायला पाहिजे. Other than head on competition न करता मग competition म्हंटली की स्पर्धा आली आणि स्पर्धा आली म्हणजे कोण पुढे आहे? कोण मागे आहे?
प्रश्न -असं एक चित्र उभं केलं जातं की तुम्ही business केला की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहे. म्हणजे मला गाडी, बंगला एक सुंदर AC office वगैरे असे स्वप्न बऱ्याचदा मी बघते की सुरवातीला नवउद्योजक हे स्वप्न बघतात.पण पैसा बघावा की स्वप्न बघावं. सुरुवातीच्या स्टेजमध्ये नक्की कशाला अग्रक्रम दिला पाहिजे.
नितीन पोतदार -See is a very bit complex पण खूप interesting आहे. स्वप्न बघितल्याशिवाय तुम्ही पुढे पैसे बघू शकत नाही. नक्कीच स्वप्न पाहिलेच पाहिजे. पाहिले जाणारच. पण इथे मी तुला अगदी practical सल्ला देतो अमेरिकन माणसाने बिजनेसचे नियोजन केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय पाहतात माहितीय ? तो पहिल्यांदा manufacturing, HR हे सगळं न बघता पहिल्यांदा मार्केटचा विचार करतो.
तुमचा पहिला ग्राहक कोण असणार आहे ते बघायला पाहिजे. तो ग्राहक तुम्हाला किती पैसे देऊ शकतो याचा विचार झाला पाहिजे. हे अमेरिकन तत्वज्ञान आहे.आणि they are absolutely bank on point of this आपण काय करतो. भारतामध्ये आपण काय करतो? आपले इंजिनियर्स काय करतात? ते पहिले चांगलं उत्पादन बनवतात. त्यावर त्यांचा दृढ विश्वास तयार होतो की मी उत्पादन चांगलं बनवलं. तर मार्केटमध्ये चांगल्या उत्पादनाची मागणी मनानेच येईल आणि मला आपसूकच ग्राहक मिळतील. मला आपसूकच पैसे मिळतील.
आजही मी चांगले चांगले उद्योजकांशी बोलतो ते मला हे म्हणतात की मार्केटींगच एवढं काय सांगताय तुम्ही? आमचं उत्पादनच तुमचं मार्केटिंग करतं आमचं खणखणीत नाणं आहे. हे बघा मी याविरुद्ध नाही. यावर मी वादही करत नाही. समजा तुम्ही चांगला पेपर बनवला तर त्याला मागणी असणारच आहे पण मला माझं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही पेपर बनवायच्या factoryचा विचार करता तेव्हा पहिल्यांदा तुमचा ग्राहक कुठे आहे? मार्केट कुठे आहे? ते पेपर विकत घेणार आहे तर किती पैसे देणार आहे? निव्वळ नफा किती असणार आहे? तुमच्या डोळ्यासमोर हे business planचं स्वप्न ठेवा.
पण पहिल्यांदा मार्केटवर लक्ष द्या.आपण मार्केटिंगचा विचार नंतर करतो. सगळ्यात पहिला आपण म्हणतो की मला पन्नास माणसं लागणार आहेत. मला जागा इथे लागणार आहे. आपण त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली सगळी उर्जा संपून जाते. आणि ज्यावेळेला मार्केटमध्ये जायची पाळी येते तेव्हा तो माणूस तो उद्योजक थकून गेलेला असतो. मी तुला दुसरं classic उदाहरण देतो. माझे construction industryमध्ये चांगले clients आहेत ते चांगलं locationची जागा घेतील मग buildingचे plan बनवतील सगळं सगळं करतील. माझा चांगला एक मित्र आहे त्याचे खूप चांगले तीन towerचं project आहे आणि आज नेमकं मार्केटींगच काय माझ्याकडे एक sales girl आहे. आपण मार्केटिंगला महत्वच देत नाही.याउलट अमेरिकन उद्योजक पहिल्यांदा मार्केट शोधतो. ग्राहक शोधतो किंमत शोधतो. पहिल्यांदा संयमी स्वप्न पहा. हे स्वप्न कागदावर उतरवल्यावर पहिल्यांदा त्याचे मार्केट पहा. मग स्वप्न सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही.
प्रश्न –आधीच्या पिढीचे नोकरीचे स्वप्न असायचे. नोकरी नंतर रिटायरमेंट आणि मग शांत निवांत आयुष्य.
आता एक साधारण trend असा दिसून येतोय आयटीमध्ये असेल किंवा इतर नोकरीत पण तिशीपर्यंत खुपदा मुलं स्पर्धा म्हणून एखादी गोष्ट, नोकरी आणि भरघोस पैसा कमावतात.तिशीनंतर मात्र हळूहळू ते व्यवसायाकडे किंवा job shifting वेगळ्या कुठल्या तरी ventureमध्ये जातात. स्वतः काहीतरी करायचा, व्यवसायामधनं काहीतरी करायचा प्रयत्न करतात. आता आपण तिशीनंतरच्या काही व्यवसायांचं बघतो, तेव्हा तिथे कर्ज मिळणं हे तसं हळूहळू त्याचे chances कमी झालेले असतात.
नितीन पोतदार -
मग personal financeकडे जाणारी लोकं पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. ज्याच्यामध्ये एक phaseमध्ये त्यांनी चांगली certain amount कमावलेली असते, ज्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य सहज निघून जाऊ शकतं अशा पद्धतीचं म्हणजे मीठभाकरी आपण ज्याला म्हणू शकतो हे निघून जाऊ शकतं पण मुलांना ध्येय असते. किंवा आपण म्हणूयात की हौस असेल. मला या पद्धतीचा व्यवसाय करायची आहे. तर तिकडे जाताना या मुलांनी नक्की काय काळजी घेतली पाहिजे ? किंवा काय विचार केला पाहिजे? जेव्हा ते व्यवसाय सुरू करतात तेव्हा? तुझं म्हणणं बरोबर आहे की आपली आधीची पिढी नोकरी करायची आणि मग व्यवसायात यायची. तर ते त्यांना दोन कारणं असायची एक तर म्हणजे तुम्हाला त्या industryचा अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणून अनुभवासाठी तुम्हाला नोकरी करणं फार गरजेचं आहे. मला मला तरी असं स्पष्ट वाटतं की पटकन कुठल्याही माणसाने व्यवसाय पेक्षा त्या व्यवसायामध्ये नोकरी करा. यातून एक तुम्हाला या क्षेत्रातला बिजनेस कळतो. दुसरी गोष्ट थोडीशी थोडीशी आर्थिक सुरक्षितता पण मिळते. म्हणजे थोडीशी नोकरी असल्यामुळे पुढे पैसे मिळतात. तर हा हा अनुभवाचा भाग आहे.
जो अनुभव तुम्हाला नसेल तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. Because experience is the biggest teacher that I believe. अनुभवापेक्षा मोठा मार्गदर्शक नाही.अनुभवापेक्षा मोठा शिक्षक नाही. म्हणून अशी नोकरी करताना तुम्ही इतरांच्या पैशावर तुम्ही शिकताय. मी खूप साधी साधी उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपे जाईल. समजा तू सांगितलं की मी चांगली शिक्षक आहे YouTube channel काढलंस जे चार पाच डेमो केले तर तुम्हाला लगेच लोकांना कळतं. लोकांना समाज माध्यमांमुळे मार्गदर्शनासाठी कुणाची वाट बघायची गरज नाही.
थोडं तुम्हाला जर अनुभव असेल किंवा तुम्हाला जर तुमच्या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान अवगत असेल आत्मविश्वास असेल तर याच्या आधारे तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करू शकता. पण मग आर्थिक सुरक्षेचे काय ? काय करणार त्याचे? मग त्यावेळेला मला असं ठामपणे वाटतं की घरच्यांनी उभं राहायला पाहिजे.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक घरामध्ये आईवडीलांना वाटते की मुलांनी पहिल्यांदा शिकून मोठं झालं पाहिजे.
कुठेतरी चांगली नोकरी घ्यायला पाहिजे. आयुष्य सुरक्षित करा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. अरे हा विचारचं चुकीचा आहे. हा खरंच चुकीचं आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात या कार्यक्रमातून मला नम्र विनंती करायची आहे की ज्या घरांमध्ये मुलांमध्ये काय धडपड करायची उमेद असेल किंवा धडपड करायची इच्छा असेल तर आईवडिलांनी त्याच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि सक्षमपणे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे.घरच्यांनी जर उभं राहिलं आपल्या मुलांच्या मागे तर ते मुलांना यश मिळणं अवघड जात नाही.
प्रश्न - तुम्ही आत्ताच एक महत्वाचा मुद्दा सांगितला की घरच्यांनी उभं राहिलं पाहिजे अशा खरंतर अनेक पिढ्यानं पिढ्या चालणारे व्यवसाय जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपण त्याची अनेक उदाहरणं देऊ शकू अगदी चितळेच्या बाकरवाडीपासून ते काटदरे मसालेपर्यंत का असेना पण ही पिढीच्या पिढी जवळजवळ व्यवसाय करताना आपल्याला दिसून येते आणि प्रत्येकजण मागे उभं राहताना दिसून येतं पण इथे दोन मुद्दे येतात म्हणजे मी अगदी सुरुवातीपासूनचा जर व्यवसाय उभा केलेला असेल तर माझी भावनिक गुंतवणूक इतकी असते ना तू उभं केलेलं की म्हणजे एखादा खांब उभा केलेला असेल तर त्याला ती भावनिक संबंध असणं.बरं तिथे काम करणाऱ्या अनेक कामगारांना पण माहिती असतं की आपल्या मालकाची या सगळ्याशी किती emotional attachment आहे? तर इतक्या सगळ्या struggleमधनं जेव्हा business उभा राहतो तेव्हा एका certain limitपर्यंत त्याची भावनिक attachment definitely त्याच्याशी होणं स्वाभाविक आहे. किंवा होऊन जाते पण जेव्हा business करायचा किंवा बाहेर जाऊन नफा कमवायचा वेळ येते. तेव्हा भावनिक मुद्दा व्यवसायाच्या किती आड येऊ शकतो आणि तो किती alarming situationच्या म्हणजे आता ही alarming situation आहे.
याच्या पलीकडे आपण भावनिक होता कामा नये. ही situation कुठली असू शकेल. मी कदाचित फार अवघड प्रश्न तुम्हाला विचारतेय पण माझा उद्देश असा आहे. की खूपदा असं होतं की आपण त्या गोष्टीशी खूप जवळणं जुळले जातो. आणि हेच माझं ambition आहे, हेच माझं passion आहे. हे करता करता अनेकांना आपलं जीवन संपवण्याची वेळी येते तर तसं होऊ नये. शेवटी आयुष्य जे आहे म्हणजे जान हैं तो जहान हैं असं म्हणायला नक्कीच हरकत नाही.
नितीन पोतदार - खासकरून first generationचे जे व्यावसायिक आहेत जे वेगवेगळे स्वप्न बघू शकतात. अनेक महिलाही जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्या हळूहळू आता जसं तुम्ही social mediaचा वापर करून त्या खूप मोठ्या प्रमाणावर व्यवसायामध्ये उतरतात. खरंच खूप महत्वाचा प्रश्न आणि I must say की हा असा प्रश्न मला honestly खूप कमी विचारला गेला मला समजायचं नाही हा प्रश्न का कोणी विचारत नाही. भावनिक गुंतवणूक definitely असते weather तुम्ही तिसरे generation दोन generationमध्ये business बघितलं तर जास्त असते आणि तुमचा business आपलं म्हणून आपण ना त्याचा खूप चांगलं असं म्हणजे जवळून प्रयत्न करतो आपली भावनिक गुंतवणूक खूप असते question is की ती भावनिक गुंतव किती काळ ठेवायची किंवा त्याला किती सहन करायचं. business जर lossमध्ये असेल तर तर तिथे काय करायचं होतं मला असं स्पष्ट मत म्हणायचं आहे सांगायचं आहे की तुम्ही जोपर्यंत व्यवहार आणि भावना यांची गल्लत करत करत राहाल तोपर्यंत business सफर करणार बघा एक सांगतो तुला मी जर मला माझा business मला खूपच आवडतो मला खूप चांगला वाटतो पण जर तो business मला पैसे देत नसेल जर तो business मला financial loss देतो आहे. जर तो business मला आज stress येतोय माझ्या family stressमध्ये तर मला आपलं साधं उदाहरण आहे. आपल्या शरीरावरती काही जर एखादी जखम झाली किंवा आपण काय करतो आपण थोडा फार काढून टाकतो तो businessमध्ये ना कठोर निर्णय घेता येणं गरजेचं आहे इथे भावनांची भावनांना scope नाही बिलकुल बिलकुल नाही अगदी मी सांगतो कितीतरी उद्योजक उद्योजकांना बघितलं मी की ते काय होतं भावनेच्या आहारी जाऊन त्यांना वाटतं की आज ना उद्या होईल होईल असं करत करत ते तो इतका मोठा होऊन जातो मी शेवटी त्यांना वाटतं की आता there is no point of return मग ते स्वतः बिचारे कुठेतरी स्वतःच काहीतरी करून घेतात म्हणून मी नेहमी म्हणतो driving करताना driving करताना right signal असतो left signal असतो आपलं U-turn पण असतो ना की नुसतं rape right आणि left आणि सरळ हे जाण्यात driving करायला योग्य आहे पण कधी कधी बऱ्याच वेळेला आपण U turn सुद्धा घेतो तो U-turn घ्यायला शिकलं पाहिजे आता बघा हे करताना मला बोलायला खूप सोपं आहे. तुम्ही सांगू शकता की तुम्ही U-turn घ्या किंवा stop करा business पण it is not a easy job.
त्यामुळे काय माहित आहे का की एखादा business जेव्हा असा तुम्ही खूप पिढ्या पिढ्यानपिढ्या करता किंवा तुम्ही खूप भावना भावनात्मिक गुंतवून businessमध्ये त्यावेळेला आणि जेव्हा difficult situation यायला लागते तुम्हाला समजतं की business येतेय मला त्यावेळेला तुम्हाला चांगले असणं गरजेचं आहे. चांगले तुम्हाला सल्लागार असणं गरजेचं आहे. तुम्हाला घरच्यांचा support असणं खूप जास्त गरजेचं आहे. You should able to playingly discuss with our family members की मी या businessमध्ये आहे.
मला ही difficulty आहे. आणि मला कदाचित काहीही business विकावं लागेल, काही business बंद करावा लागेल. तो तो decision अगदी शांतपणे dispassionately जर तुमच्या अवतीभवती चांगली माणसं असतील, तर तुम्हाला ते नक्की सांगतील. की बघा हे हा business आता नका वाढू stop करा. का काय करा आणि तिथे that is the good point काही problem पडत नाही तुमचा एक business बंद तुम्ही जसं ज्या जिद्दीने एक business उभा केला त्या जिद्दीने तुम्ही चार नवीन business उभे करू शकता मी परत सांगेन अमेरिकेचे उदाहरणं इतके उदाहरणं आहेत कितीतरी businessman चांगले चांगले businessman दिवाळखोरीत गेलेले businessman आहेत दिवाळखोरीनंतर परत नव्याने सुरू करतात अगदीच म्हणजे आपल्याला शून्यापासनं पूर्ण सुरूवात करता येऊ शकते.
प्रश्न -तुम्ही खूप multinational companies बरोबर काम करता आणि त्या बरोबरीने भारतातल्या या नवं उद्योजकांबरोबरही काम करतात.याच्यातले काही महत्वाचे observations आहेत का जे तुम्हाला असं वाटतं की तिकडनं आपण घेतले पाहिजे. आणि इकडनं आपण दिले पाहिजे businessमध्ये आपल्याला कुठल्याच sectorमधले सांगता येत नाही म्हणजे एक architecture असो तो कदाचित व्यावसायिक होऊ शकतो एक engineer आहे तो कदाचित व्यावसायिक होऊ शकतो.कारण त्याला आवड आहे वगैरे असं आपण समजलं तर पण त्याच्यासाठी आवश्यक असणारे skill sets जे आहेत म्हणजे business किंवा कुठलाही व्यवसाय करण्यासाठीचे हे भारतीय मुलांमध्ये कुठले असले पाहिजेत? जे आपल्याला American किंवा इतर देशांकडनं आपण ते शिकलं पाहिजे.
नितीन पोतदार - very good question आणि याच्यावरती एक चांगला proper session होऊ शकतो. पण तो just just to tell me not cell दुर्दैव काय माहित आहे का? आपले MBA MBAचे courses आपल्या देशामध्ये जे असतात ना त्याची advertisement काय असते माहिती आहे का? की तुम्ही MBAचा म्हणजे master in business managementला तुम्ही या आम्ही तुम्हाला शंभर टक्के नोकरी लावतो.
म्हणजे पुन्हा नोकरी लावणार आहेत ते किती किती Contradictory आहे.
तुम्ही सात सात आठ आठ लाख वीस वीस लाख रुपये fee घेता कशाची fee घेता? नोकरी लावायची fee घेता की त्याला businessman करायची fee घेता. So पहिला पहिला एक आपण जर lighter नोट सोडून दिलात तर मला असं वाटतं की प्रत्येकानी leadership असायला पाहिजे म्हणजे तुमच्या leadershipचे गुण असायला पाहिजेत. आता leadership skills हे आपल्याला YouTubeवरती भरपूर चांगले चांगले programs आहेत. मला असं वाटतं तुम्ही तरुणांनी ज्यांना उद्योजक व्हायचं आहे किंवा even नोकरी करायची तुम्ही नोकरी जरी काहीतरी leadership skills तुम्हाला शिकायला पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्यात परंतु चांगला प्रश्न विचारला की परदेशी उद्योजकांमध्ये आणि भारताच्या उद्योजकांमध्ये काय फरक आहे. so मी ना मी जसा American आणि युरोपियन उद्योजकांवर काम केलं Japanच्या उद्योजकांशिवाय खूप काम केलं त्यांनी आणि आता आपण right now I am working with very large industry on Japan मला त्यांचं एक गुण इतका आवडतो ना की ते काय म्हणतो माहिती आहे का की आम्हाला zero eर rer निर्णय घ्यायचा आहे zero आहे आम्हाला करायची नाही. आमच्या आमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये error होता कामा नये. Japanese उद्योजकांबरोबर काम करण्याचा मला खूप चांगला अनुभव आलाय and I most share that with you की Japanचे लोकं काय म्हणतात आपण चुका करायच्या नाही मग ते काय करतात माहित आहे का की कुठलाही निर्णय घेताना अगदी साधा साधा निर्णय घेताना तो paperवरती लिहितील तर पूर्ण त्यांची process असते कुठलाही निर्णय घेताना त्याचे cross आणि calls ITI भरा मग त्याच्यावरती चर्चा करा चार लोकांना त्याचं मत विचार करा मग त्याच्यावरती विचार करा आणि आजचा निर्णय एक त्याला म्हणतात हा first second pause एक concept आहे. half हा second pause म्हणजे कुठलंही काम करताना एक फक्त pause घ्या आणि मग निर्णय घ्या फक्त अर्धा सेकंदचा pause घेतला ना तरी तुम्हाला समजतं की मी बरोबर बोलतोय की नाही बोलत. भारतीय उद्योजकांना particularly आपण Indians आहोत ना आपण खूप ना पटकन react करतो.आपण पटकन निर्णय घ्यायला, आपल्याला वाटतं की अरे माझी निर्णय क्षमता खूप चांगली आहे. खूप चांगली असेल मला मान्य आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही पूर्ण processमध्ये तुमच्या निर्णय निर्णय घेण्याच्या आधी त्याचं analysis केलंय का? Have you understood the तुम्ही थोडा एक half second pause घेऊन जर तुम्ही तो process पूर्ण चर्चा करून paperवर मांडून detail केलं तर तुमचा निर्णय बदलतो. किंवा थोडासा Twist होतो आणि that is exactly where we lack आपण पटकन निर्णय घेतो.आपण खूप Anxious society आहोत. आपल्याला खूप घाई असते प्रत्येक गोष्टी करायची. दोन हजार वीसमध्ये ना national crime recordचा statistic आला होता यांनी सांगितलं की दोन हजार वीसमध्ये साधारणपणे अकरा हजार सातशे सोळा businessmanनी suicide केलं.अकरा हजार सातशे सोळा business community हो आणि त्याच्यामध्ये अकरा हजार traders होते.
आणि त्याच्या comparisonमध्ये ना farmersची suicide होती फक्त दहा हजार सत्त्याहत्तर. farmers पेक्षा उद्योजकांची पण संख्या suicide मध्ये जास्त आहे.
प्रश्न -जो आकडा तुम्ही सांगितलेला . याच्यामध्ये घाबर किती स्थिती तयार होऊ शकते. व्यवसायाकडे वळावं की न वळावं नाही ?
नितीन पोतदार-म मी ठामपणे सांगीन गेले दहा बारा वर्ष पंधरा वर्ष technologyचं change जे बघतोय मी technologyमुळे या आपल्या information technologyची change बघतोय अगदी तुला चांगलं शांतपणे आणि अगदी confidently सांगीन की तरुणांनी उद्योगामध्ये यायलाच पाहिजे तुम्हाला चांगला scope आहे. जर suicide झाले म्हणून काय काळजी करायची गरज नाही पण तसं प्रमाणे की हा हे तुम्हाला leadership skill शिकवून घ्यायला पाहिजे.Processes शिकायला पाहिजे, तुमचं network वाढवलं पाहिजे, चांगले maintenance असायला पाहिजे, चांगले सल्लागार असायला पाहिजे. बघा भारतामध्ये ना भारताची economy robost economy आहे. खूप चांगली economy आहे भारताची आपल्याकडे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या म्हणजे खूप मोठं market आहे. अगदी मी नेहमी सांगतो की तुम्ही सध्या पुरणपोळ्या जरी बनवल्या तुमच्या घरामध्ये आणि शंभर, पन्नास, शंभर जरी पूर्णपणे कुठल्याही गावामध्ये छोट्यातल्या छोट्या गावामध्ये कुठलीही वस्तू विकली तरी तुम्ही ती विकल्या जा तुम्ही पैसे कमवू शकता.नोकरी हा आपल्या देशासमोर पर्याय असणार नाहीये. Going forward कारण तरुणांचा देश आहे. इतक्या नोकऱ्या आणायच्या कुठून? आणि technologyमुळे तर कंपन्याच बंद होत आहेत. Technology नोकऱ्याच फार लांब राहिलं.Technologyमुळे नोकऱ्या जाणार आहेत. राहणार नाही आहे. कंपन्या जाणार नाही. So तुम्हाला व्यवसाय हा करावाच लागणार आहे. प्रत्येकाला व्यवसाय हा करावा लागणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. I think you should be bold तुम्ही आजचे तरुण खरंच ticks आहेत, text highway आहे, चांगले हुशार आहेत. जसं तुम्ही जितका वेळ तुम्ही YouTube वर spend करतात. YouTubeमध्ये खूप चांगले चांगले business धड्याचे, धड्यांचे, businessचे YouTube चांगले असतात, talks असतात. ते study करून leadership skill काय तुम्हाला collegeमध्ये जायचा पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. आणि मला वाटतं मी मला आणखीन एक सांगायचं म्हणजे मला कौतुकाची गोष्ट सांगायची म्हणजे की तुम्ही जर आपल्या शेतकर्याकडे बघितलं तर तो शेतकरी नांगरणी करतो नंतर पेरणी करतो, पावसाची वाट बघतो. मग शेती त्याची त्याचं शेती मग तो शेती cut करतो marketमध्ये तो तुम्ही त्याचा जर प्रवास बघितला तो किती किती difficult प्रवास आहे.So compare to that जो शहरातला तरुण किंवा जो शिकलेला तरुण आहे त्याला उद्योगामध्ये यायला भीती का वाटते? I don't know why should be should fear about it मला असं वाटतं की या सगळ्या negative बाजू ज्या आहेत त्या बऱ्याचदा इतर क्षेत्रामध्येही असतात.