Home > मॅक्स ब्लॉग्ज > UPSC, MPSC च्या विध्यार्थ्यांना भविष्यात कंत्राटी पद्धतीने काम करावे लागणार - जयंत सावंत

UPSC, MPSC च्या विध्यार्थ्यांना भविष्यात कंत्राटी पद्धतीने काम करावे लागणार - जयंत सावंत

UPSC, MPSC च्या विध्यार्थ्यांना भविष्यात कंत्राटी पद्धतीने काम करावे लागणार -  जयंत सावंत
X

"जर सरकारी नोकरी सुद्धा कंत्राटी होणार असेल तर ती का करावी? UPSC, MPSC चे विध्यार्थ्यांना या पुढे कंत्राटी पद्धतीने काम करावे लागले तर त्यांच्या मेहनतीचे चीज होईल काय? शिक्षणाकरिता झालेला खर्च व काढलेले कर्ज कसे फेडणार? प्रशासनात यायचं म्हणजे देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी आहोरात्र अभ्यास करत असतात. आता हीच नोकरी कायमस्वरूपाची राहिली नाही तर अशी भावना सध्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत असल्याचे स्पर्धा परिक्षा विद्यार्थी संघटनेचे नेते जयंत सावंत यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या पत्रकार भाग्यश्री पाटील यांनी घेतल्या मुलाखती सांगितले.


Updated : 10 Jun 2023 9:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top