Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोदींच्या सत्ताकाळातील अर्थव्यवस्थेची स्थिती काय? - प्रा. अरूणकुमार, नवी दिल्ली
मोदींच्या सत्ताकाळातील अर्थव्यवस्थेची स्थिती काय? - प्रा. अरूणकुमार, नवी दिल्ली
किरण सोनावणे | 2 Jun 2023 8:43 AM IST
X
X
प्राध्यापक अरुण कुमार हे जागतिक अर्थशास्त्र, ब्लॅक मनी, मायक्रोइकॉनॉमिक याविषयाचे जागतिक स्तरावरील अभ्यासक आहेत. त्यांचे भारतीय आणि विदेशी वृतपत्र आणि मासिकात त्यांचे असंख्य लेख प्रकाशित झाले असून ते जेएनयु विद्यापीठातून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे, त्यांच्या सोबत मॅक्स महाराष्ट्रने मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या काळात अर्थव्यवस्था याविषयावर आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी संवाद साधला
Updated : 2 Jun 2023 8:43 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire