Home > मॅक्स ब्लॉग्ज > अपघातात पडेना खंड, ठेकेदाराला केवळ हजाराचा दंड

अपघातात पडेना खंड, ठेकेदाराला केवळ हजाराचा दंड

अपघातात पडेना खंड, ठेकेदाराला केवळ हजाराचा दंड
X

सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी - शिरापूर - मोरवंची गावाला जोडणारा रस्ता मंजूर झाला. निधी प्राप्त झाला परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभामुळे पंधरा महिन्यांपासून काम प्रलंबित आहे. पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट…

Updated : 7 Jun 2023 10:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top