Home > मॅक्स ब्लॉग्ज > काय आहे झाडू विरुद्ध खडू अभियान?

काय आहे झाडू विरुद्ध खडू अभियान?

काय आहे झाडू विरुद्ध खडू अभियान?
X

मुंबई सारख्या महानगरात सफाई कामगारांची आज एकविसाव्या शतकात देखील बिकट अवस्था आहे. सफाई कामगारांमध्ये अनाक्षरतेच प्रमाण अधिक आहे. निदान त्यांच्या पुढच्या पिढीला तरी या जाचाची जाणीव व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर झाडू विरुद्ध खडू अभियान सुरू केलं. पण हे अभियान नेमकं काय आहे जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ...

Updated : 11 Aug 2022 7:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top