Home > मॅक्स ब्लॉग्ज > शूद्र म्हणजे पाच हजार जातीत पसरलेला OBC समाज - डॉ. अशोक राणा | DR.ASHOK RANA

शूद्र म्हणजे पाच हजार जातीत पसरलेला OBC समाज - डॉ. अशोक राणा | DR.ASHOK RANA

शूद्र म्हणजे पाच हजार जातीत पसरलेला OBC समाज - डॉ. अशोक राणा | DR.ASHOK RANA
X

शूद्र म्हणजे आज पाच हजार जातीत पसरलेला ओबीसी समाज आहे, ज्याला धर्मग्रंथ वाचण्याची-ऐकण्याची किंवा मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती हे किती ओबीसीना माहीत आहे? आता जे मराठा जात आरक्षण मागत आहेत ते आम्ही क्षत्रिय नाही शूद्र आहोत असे मान्य करत आहेत, अजूनही प्रचंड अज्ञान आहे त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे घरोघरी आणि तरुणांच्या पर्यंत गेले पाहिजे असे मत इतिहासाचे अभ्यासक डॉ. अशोक राणा यांनी व्यक्त केले.

Updated : 28 Jun 2023 4:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top