कुमार केतकर : निरक्षरांपेक्षा साक्षर लोक जास्त कट्टरतावादी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 13 Aug 2022 7:43 PM IST
X
X
ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील धोक्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच घटनेच्या अनुषंगाने जगभरात वाढत असलेल्या कट्टरतावादाचा धोका, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील गदा, सोशल मीडियाचा होणारा गैरवापर याबाबत खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...
Updated : 13 Aug 2022 8:38 PM IST
Tags: Salman Rushdie kumar ketkar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire