OBC आरक्षण : १५ दिवसात इम्पेरिकल डाटा शक्य ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 15 Dec 2021 8:24 PM IST
X
X
इम्पेरिकल डाटाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले. तसेच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली. केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा दिला नाही, असा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. पण इम्पेरिकल डाटा केवळ १५ दिवसात गोळा केला जाऊ शकतो असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे जाणून घेतले आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....
Updated : 15 Dec 2021 8:24 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire