#Max_Diwali : असा इंडिया नकोय आपल्याला
X
समाजवादी राष्ट्र या भूमिकेतून सामाजिक न्याय ही संकल्पना समताधिष्ठित समाज निर्मितीकडे जाणारी असून न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये अनेक घटकांचा समावेश असतो. १० डिसेंबर १९४८ रोजी 'मानवी हक्कांचा सार्वभौमिक जाहीरनामा' घोषित करून मानवी जीवनाच्या नवीन अध्याय सुरु झाला.
गडचिरोली या भागातील आदिवासी लोक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील भिल्ल लोक आणि ठाणे ते ठाणे भागातील कातकरी लोक या सर्व आदिवासी असलेले लोक यांचे प्रश्न खूप गंभीर आहे. अशा अनेक सामाजिक घटक आरक्षण, अॅट्रॉसिटी, विषम वागणूक,अन्यायी वागणूक, कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, बालकामगार, झोपडपट्टय़ांचे प्रश्न इत्यादी अशा अनेक प्रश्नावर बोलताना आणि अनेक सामाजिक विखुरलेल्या घटक महाराष्ट्रात असताना त्यांचा पर्यत किती योजना पोहचल्या यावर सरकारच अपयश- यश यावर अवलंबून आहे. अशाचं विषयांवरती प्रकाश पडताना असीम सरोदे पहा विडिओ