Home > मॅक्स व्हिडीओ > इतिहासाची बाराखडी – सीझन १ > #Max_Diwali : सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ

#Max_Diwali : सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ

#Max_Diwali : सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ
X

सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांचा पंडीत जवाहरलाल नेहरुंसोबत खास जवळचा संबंध होता. कारण समाजवादी विचारांमध्ये नेहरु आणि सुभाषचंद्र बोस यांचे विचार समाजवादी विचारावर आधारीत असतं. बोस यांची अशी विचारधारा होती की, दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त है अशा या महान स्वातंत्र्यसेनानीशी निगडीत काही सत्य...

जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ,

Updated : 6 Nov 2018 3:56 PM IST
Next Story
Share it
Top