#Max_Diwali : जात! एक घाणेरडी प्रथा
X
भारतामधील सामाजिक चळवळीमध्ये सहभागी झालेले नेतृत्व राजकारणात कृतीशील होते. यांची ठळक उदाहरणे म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हि दोन दिसून येतात या दोन उदाहरणांच्या आधारे असेही म्हणता येते कि सामाजिक चळवळी हे विध्याक्षेत्र राजकारणचा कणा आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि दलित चळवळ यामधून उदारमतवाद, लोकशाही, सामाजिक न्याय, घटनावाद अशा आधुनिक विचारप्रणालीचे स्वतंत्र्य असे भारतीय अर्थ देखील अभिव्यक्त झाले आहेत. तर हिंदुत्व चळवळीमध्ये राजकारण या क्षेत्राबद्दल आरंभी मतभिन्नता होती. हिंदू परिवारातील संघ हा राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेत होता. दुसरीकडे सावकरनिष्ठ हिंदू परिवार राजकारणाशी जुळवून घेत होता. स्वतात्रोत्तर काळात मात्र सर्वच हिंदुत्व परिवाराने राजकारणाशी संबंध प्रस्थापित केले. हे सर्व तर सामाजिक चळवळीच्या जन्माबाबत होते, परंतू सध्याच्या काळात सामाजिक चळवळींचा प्रभाव कमी होत आहे का याबाबतची सप्तर्षी यांची बातचीत,
जात! एक घाणेरडी प्रथा - पाहा हा व्हिडीओ,