Budget 2022 : भाग-३ एलआयसी IPO देशहिताचा आहे का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 Jan 2022 2:12 PM IST
X
X
देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची धूम सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रीय बजेटही लवकरच मांडले जाणार आहे. या बजेटकडून सर्वसामान्यांना बऱ्याच अपेक्षा असताना केंद्र सरकारनं LIC चे IPO काढण्याचं घोषीत केले आहे. याचे LIC आणि सर्वसामान्यांवर काय परीणाम होणार आहेत यावर बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांचे विश्लेषण मालिकेतील पहिला तिसरा भाग....
Updated : 22 Jan 2022 2:12 PM IST
Tags: Budget 2022 LIC
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire