विश्लेषण : गव्हाची निर्यातबंदी कुणासाठी?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 25 May 2022 7:52 PM IST
X
X
मोदी सरकारने नुकताच गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. पण या निर्यातबंदी निर्णय कुणासाठी घेण्यात आला, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येत आहे का, यासह शेतीचे अर्थकारण कुठे चुकते आहे, याचे विश्लेषण केले आहे, ज्येष्ठ कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी...
Updated : 25 May 2022 7:52 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire