गांधी जयंती 2021: गांधी जयंती निमित्त, आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा गांधीजींचे विशेष संदेश
X
महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती. जगभरातील लोक त्यांना "महात्मा" किंवा "बापू" म्हणून ओळखतात. अशा महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. दरवर्षी महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या (अहिंसा) मार्गाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस दरवर्षी "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन" म्हणून साजरा केला जातो.
गांधी जयंतीच्या दिवशी नवी दिल्लीतील राज घाटावर लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात, तर शाळांमध्ये गांधी जयंती दिवशी देशाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात.
केवळ शाळांमध्येच नव्हे तर कार्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्येही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. अशा विशेष प्रसंगी, गांधी जयंती 2021 निमित्त संदेशांसह एकमेकांना महात्मा गांधींची आठवण करून द्या.
गांधीजींचे अनमोल वचन
बस जीवन में ये याद रखना
सच और मेहनत का सदा साथ रखना
बापू तुम्हारे साथ हैं, हर बच्चे के पास हैं
सच्चाई जहां भी है, वहां उनका वास है
सिर्फ एक सत्य, एक अहिंसा
दो हैं जिनके हथियार
उन हथियारों से ही तो
कर दिया हिंदुस्तान आज़ाद
ऐसे अमर आत्मा को करो मिलके सलाम
ईश्वर अल्लाह तेरे नाम
सब को सन्मति दे भगवान
बोले तो गांधी जयंती और
गांधीगिरी ज़िंदाबाद
गांधी जयंती पर मेरा
सभी से बस यही कहना हैं
जीना हैं तो गांधी जैसे
वरना जीना भी क्या जीना हैं
खादी थी जिसकी पहचान
वह थे मेरे बापू महान..
दे दी हमे आज़ादी
बिना खड़ग बिना ढाल
साबरमती के संत
तूने कर दिया कमाल
सत्य अहिंसा का था वो पुजारी
कभी ना जिसने हिम्मत हारी
सांस दी हमें आज़ादी की
जन जन जिसका हैं बलिहारी
जिसकी सोच ने कर दिया कमाल
देश का बदल गया सूरत ए हाल
सबने बोली सत्य और अहिंसा की बोली
हर गली में जली विदेशी वस्तुओं की होली