'डोनेट फॉर देश' काँग्रेसला सर्वाधिक निधी महाराष्ट्रातून
संतोष सोनवणे | 26 Dec 2023 10:00 PM IST
X
X
काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीसाठी 'डोनेट फॉर देश' देणगीला देशात चांगला प्रतिसाद मिळत आहे. देणगी देण्यात महाराष्ट्र पहिला क्रमांकाच राज्य असून उत्तर प्रदेश हे काँग्रेसला मदत करण्यात तिसऱ्या नंबरवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातून काँग्रेसला आतापर्यंत 5 कोटी पेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. यावर अनेक राजकीय पक्षांकडून काँग्रेसच्या खासदारांकडे IT, ED, CBI च्या रेड मध्ये कोट्यवधींची माया सापडल्याने टीका देखील करण्यात येत आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी संतोष सोनावणे यांचं सविस्तर विश्लेषण
Updated : 26 Dec 2023 10:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire