दोन लसी मधील अंतर वाढवून मोदी सरकारने भारतीयांची फसवणूक केली आहे का?
भारतातील तज्ञ गटाने दोन कोरोना लसी मधील अंतर वाढवणे यासाठी शास्त्रीय शिफारस केली नव्हती असं सांगितलं हे खरं आहे का?
विजय गायकवाड | 17 Jun 2021 8:18 PM IST
X
X
जगभरातील सर्व देशांनी जीम उघडण्यासाठी सर्वात शेवटी परवानगी का दिली? दुसऱ्या कोरोना लाटेनंतर तिस-या लाटेचा धोका कायम आहे का? तिसऱ्या लाटेमध्ये मुलं प्रभावित होतील हे खरं आहे का ?जगात हे रोखण्यासाठी काय तयारी सुरू आहे. कोरोनाचा भारतीय वेरीअंट आणि डेल्टा प्लस काय आहे? भारत बायोटेक च्या कोवँक्सीनला WHO ने अजून मंजूरी का दिली नाही? भारताच्या कोरोनाच्या लसीकरणाची चुकलेली
बस मार्गावर येण्यासाठी काय करावे लागेल?
कोरोना बरा झाल्यानंतर ब्लॅक फंगस, ग्रीन फंगस आणि आता व्हाईट फंगस हे कितपत गंभीर आहेत? या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे ऐकण्यासाठी नक्की पहाऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची मँक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल कोरोस्पॉडंट विजय गायकवाड यांनी घेतलेली खास मुलाखत.. फक्त मॅक्स महाराष्ट्रवर
Updated : 17 Jun 2021 8:18 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire