Home > मॅक्स ब्लॉग्ज > नक्की कोणती Vaccine घ्यावी? जाणून घेऊया जगभरातील लसींची माहिती?

नक्की कोणती Vaccine घ्यावी? जाणून घेऊया जगभरातील लसींची माहिती?

नक्की कोणती Vaccine घ्यावी? जाणून घेऊया जगभरातील लसींची माहिती?
X

Courtesy -Social media

कोरोना महामारीला रोखण्यासाठी महत्त्वाचं हत्यार म्हणजे लस. मात्र, ही लस घेताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कोणती लस घ्यावी? कोणती लस आपल्यासाठी सुरक्षीत आहे? कोणती लस कशी काम करते. त्याचे गुणधर्म काय आहे? आपण घेत असलेल्या लसीची निर्मिती कशी करण्यात आली आहे? त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात डॉ. विद्या देशमुख यांच्याकडून डॉ. विद्या देशमुख सांगतात की, कोणती vaccine घ्यावी अशा शंका खूप जणांना आहे? येथे अतिशय सुंदर अशा slide आहेत. ज्यामध्ये सर्व vaccine ची तुलना दिली आहे. ज्यामुळे सर्व लस cellular level कशा काम करतात व त्याचे काय फायदे आहेत ते सहज समजेल. त्यातील जे पर्याय उपलब्ध होतील, त्यातून हवी ती लस निवडण्यास मदत होईल.




अमेरिकेतील फायझर कंपनीचं vaccine ह्या मध्ये corona virus चा mRNA जो spike protein ला code करतो तो इंजेक्शन रुपात दिला जातो. हा mRNA, lipid च्या nanoparticles ने संरक्षित केलेला असतो. शरीरात गेल्यावर हे लस spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनवते.

China ने बनवलेलं vaccine... Beta propiolactone ह्या chemicalचा वापर करून कोण


idचा विषाणू inactivat केला आहे. ह्यामुळे तो replicate व्हायचा थांबतो पण protein, intact असल्याने आपल्या शरीरात गेल्यावर त्या विरोधात प्रतिकारक्षमता बनते. (Dead नव्हे. animal हे dead होतात virus DNA structure आहे)





हे ही अमेरिकेत बनलेले vaccine आहे. हयात synthetic spike protein चा वापर केला आहे. हे vaccine original strain वर काम करते तसेच B1.1.7 U K varient B1.351 south Africa varient विरोधातही काम करते.

Sputnik-V ही रशियाची vaccine आहे. ह्यात adeno virus हा vector वापरला आहे. व त्याला कोरोना virus चा spike protein attatch केला आहे. 2 dose मध्ये 2 वेगवेगळे ad-v वापरल्याने, antibody ह्या spike protein म्हणजे कोरोना विरोधातही व दोनही ad-v strain विरोधात प्रतिकारक्षमता तयार होईल.


पूर्णपणे भारतीय असं हे vaccine आहे. china च्या sinopharm प्रमाणे ह्यातही corona virus हा chemical ने inactivate केला आहे. आणि spike protein विरोधात प्रतिकारक्षमता बनते.



ह्यात adenovirus vetor आहे. हे single shot vaccine आहे. हे vaccine B1.351 south Africa ह्या varient विरोधातही प्रतिकारक्षम आहे

Updated : 23 Nov 2021 4:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top