Home > मॅक्स ब्लॉग्ज > मुक्त विद्यापीठाला मनुस्मृतीचा पुळका, रामदास स्वामींना पुन्हा छत्रपतींशी जोडले !

मुक्त विद्यापीठाला मनुस्मृतीचा पुळका, रामदास स्वामींना पुन्हा छत्रपतींशी जोडले !

मुक्त विद्यापीठाला मनुस्मृतीचा पुळका, रामदास स्वामींना पुन्हा छत्रपतींशी जोडले !
X

रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधांबाबत राज्यापालांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत पुन्हा याच स्वरुपाचा प्रश्न विचारला गेला आहे. तसेच ज्या मनुस्मृतीविरोधात अनेक समाजसुधारकांनी आयुष्यभर लढा दिला त्याच मनुस्मृतीचे सामाजिक महत्व काय, असा सवालही या परीक्षेत विचारण्यात आला आहे. या सगळ्याचा अर्थ काय आहे, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी....त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....

Updated : 15 July 2022 2:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top