जातीअंताचा लढा ब्राह्मणी पुरुषी सत्तेच्या विरोधातला..
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Jun 2023 9:00 PM IST
X
X
जाती अंताच्या (Cast Discrimination) लढ्याची गोष्ट करताना महिला अत्याचार मागे सारून जाणं शक्यच नाही. ज्या समाज व्यवस्थेमध्ये महिलांना गुलाम ठरवलं.. त्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्र महिलांचे स्थान शुद्राहुनही शुद्र असतं.. जातीतली सोडा परंतु घरामधील हिंसा आई माईच्या उद्धारापासून सुरू होते. साने प्रकरणातील 'खिमा' आणि खैरलांजीतील (Khairlanji) 'काठी' ची नेमकी मानसिकता काय आहे? कायदा आणि प्रबोधनातून जातीअंत शक्य नाही.. अत्याचार करणाऱ्यांनाही भेटा आणि मनपरिवर्तन करा असं सांगत नवयान महा जलसाच्या शाहीर शीतल साठे(Shital Sathe) यांनी MaxMaharashtra आयोजित 'जाती तोडा माणूस जोडा' परिसंवादात मांडणी केली...
Updated : 27 Jun 2023 9:01 PM IST
Tags: caste castism brahminism #satta malementality mentality brahman castdescrimination Khairlanji shitalsathe sc st obc
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire