जातीय विद्वेषातून हल्ले का होतात? ते रोखण्यासाठी काय करता येईल
किरण सोनावणे | 5 Jun 2023 8:14 AM IST
X
X
महाराष्ट्रात दर सहा महिने वर्षाने जातियवादाची मोठी घटना घडत असते. त्यावर वेगवेळी निदर्शन, आक्रोश केली जातात पाच दिवसांपूर्वी घडलेली घटना म्हणजे अक्षय भालेराव या तरूणाचा अतिशय निर्घृनपणे खून करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली अस कारण समोर आलं आहे याच विषयावर सविस्त बोलण्यासाठी
पुरुषोत्तम खेडकर मराठा सेवा संघ,
लोकशाहीर संभाजी भगत
सुरेश खोपडे, माजी पोलीस अधिकारी
राहुल प्रधान
युवराज मोहिते, पत्रकार
सचिन परब, पत्रकार
वैभव गिते
डॉ हर्षवर्धन दवणे
मनोज आखरे, संभाजी ब्रिगेड
अजिंक्य चांदणे
लक्ष्मण गायकवाड
पार्थ पोळके, जेष्ठ साहित्यिक
पुरुषोत्तम आवारे पाटील, पत्रकार
डॉ. हर्षवर्धन दवणे
Updated : 5 Jun 2023 8:14 AM IST
Tags: Attacks caused communal hatred cast matter Dr babasaheb ambedkar sambhaji bhagat पुरुषोत्तम खेडकर संभाजी भगत सुरेश खोपडे राहुल प्रधान युवराज मोहिते सचिन परब वैभव गिते डॉ. हर्षवर्धन दवणे मनोज आखरे संभाजी ब्रिगेड अजिंक्य चांदणे लक्ष्मण गायकवाड पार्थ पोळके जेष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम आवारे पाटील डॉ हर्षवर्धन दवणे
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire