Home > मॅक्स ब्लॉग्ज > अकोल्याचा अरबाज पाच दिवसात कमावतो पंचवीस हजार

अकोल्याचा अरबाज पाच दिवसात कमावतो पंचवीस हजार

अकोल्याचा अरबाज पाच दिवसात कमावतो पंचवीस हजार
X

ईदच्या निमित्ताने मुंबईतील चेंबूर येथील देवनार मध्ये बोकडांचा बाजार भरतो. यावेळी बोकडांसोबत इतर छोट्या वस्तूंचे व्यवसाय करणारे लोक येथे येत असतात. त्यातच थेट अकोल्याहून आलेला अरबाज या पाच दिवसात पंचवीस हजार कसे कमावतो? जाणून घेण्यासाठी पहा....

Updated : 29 Jun 2023 3:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top