अमित शहांची धमकी मी मूकदर्शक बनणार नाही
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 Dec 2021 12:15 PM IST
X
X
राज्य सरकारने सहकार क्षेत्रात राजकारण आणलं तर मी ही मूकदर्शक बनणार नाही असा इशाराच सहकार मंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्यातील सहकाराचं काय चित्र असेल, इथल्या सहकार सम्राटांचे धाबे दणाणणार का यावर रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण
Updated : 20 Dec 2021 8:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire