Home > मॅक्स ब्लॉग्ज > ओके, गलती हो गई ! – रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

ओके, गलती हो गई ! – रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण

ओके, गलती हो गई ! – रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण
X

सरकारची नियत चांगली, काही चुका झाल्या हे मान्य अशी कबुली केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली आहे. पण त्यांनी असाही दावा केला आहे की मोदी सरकारच्या काळात घोटाळे झाले नाहीत. अमित शाह यांचा हा दावा तुम्हाला पटतो आहे का? आता प्रश्न उरतो तो आजवर केलेल्या चुकांची माफी मोदी सरकार का मागत नाही? ओके गलती से गलती हो गई म्हणून सरकार स्वतःची सुटका करून घेऊ शकतं का? या सगळ्याचे परखड विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....



Updated : 17 Dec 2021 8:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top