ब-ला-त्का-रा-च्या खटल्यात आता 'कुंडली' तपासली जाणार
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Jun 2023 6:00 PM IST
X
X
लग्नाच्या भूलथापा देऊन फसवणूक करून ब-ला-त्का-र केल्याच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी कुंडलीतील मंगळ पाहण्याचा सल्ला दिला. त्यावरून गदारोळ माजला आहे. अशाच प्रकारे मुन्ना भाई एम बी बी एस चित्रपटात एक घटना घडली होती. त्यात आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यात नेमकं काय साम्य आहे? खरंच बलात्काराच्या खटल्यात आता कुंडली तपासली जाणार का? याविषयी तिरकस भाष्य करत Adv. संजय भाटे यांनी विश्लेषण केले आहे.
Updated : 18 Jun 2023 6:00 PM IST
Tags: rape Allahabad horoscope victim kundali women law stop harassment justice for women women's law
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire