Home > मॅक्स ब्लॉग्ज > शेती बदलणार आहे...

शेती बदलणार आहे...

शेतीचे भविष्यातील मॉडेल काय आकाराला येत आहे. कंत्राटी शेती काय आहे? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप शेतीमध्ये होईल का? शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (FPC) काय भविष्य असेल? न्यू लिबरलायझेशन म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या हातून शेती हिसकावण्याचा डाव आहे का? ऐका

शेती बदलणार आहे...
X

शेती क्षेत्रात मोठे बदल घडत असून सीमांत शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा एक समूह शेतीतून पूर्णपणे बाहेर पडण्याची तयारी करत असताना अन्नसुरक्षेचा प्रश्न उभा राहू शकतो. शेतीचे भविष्यातील मॉडेल काय आकाराला येत आहे. कंत्राटी शेती काय आहे? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप शेतीमध्ये होईल का? शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (FPC) काय भविष्य असेल? न्यू लिबरलायझेशन म्हणजे काय? शेतकऱ्यांच्या हातून शेती हिसकावण्याचा डाव आहे का? ऐका किसान मोर्चाचे सरचिटणीस राजन क्षीरसागर, शेतमाल विश्लेषक श्रीकांत कुवळेकर, प्रगतीशील शेतकरी आणि कृषी पर्यवेक्षक नारायण घुले, आणि इतर जागरूक शेतकऱ्यांनी MaxKisan आयोजीत ट्विटर (X) स्पेसमध्ये व्यक्त केलेले विचार...


Updated : 3 Oct 2023 10:49 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top