जेव्हा गोविंदा 'डान्सर अंकल'ची स्तुती करतो...
X
'आपके आ जाने से’ ला पुन्हा एकदा उजळणी मिळाली असून, या गाण्यासवे अनेकांच्या मनामध्ये घर करणारे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव यांनी चिञपट सृष्टीत तसेच सोशल मीडीयावर सध्या चांगलाच धुमाकुळ घालताहेत.
प्रिया प्रकाश वरियर नंतर सध्या प्राध्यापक संजीव श्रीवास्तव यांचीच चर्चा सध्या सोशल माध्यमांबरोबरच मुख्य माध्यमांवर देखील सुरु आहे. खरं तर श्रीवास्तव काकांचे नृत्य प्रसिघ्दीच्या झोतात आले ते ग्वाल्हेरमधील एका संगीत मैफिलीत. मध्यप्रदेशमध्ये विदिशा येथे राहणाऱे हे डान्स अंकल व्यवसायाने प्राध्यापक आहेत. त्यांच्या नृत्याचा हा व्हीडीओ ग्वाल्हेरमध्ये झालेल्या, त्यांच्या मेहुण्यांच्या संगीत मैफिलीत रेकाॅर्ड करण्यात आलेला आहे.
आत्तापर्यंत अनेक ख्यातनाम कलाकारांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. पण प्रख्यात गोविंदा जेव्हा त्यांची दखल घेत, या डान्सर अंकलचे तोंडभरुन कौतुक करतो…दरम्यान अभिनेता गोविंदाने एका खाजगी वाहिनीला दिलेली दिलखुलास प्रतिक्रिया जशीच्या तशी….
मैंने हाल ही में उनका विडियो देखा है. मैंने देखा कि कितने मन से नाच रहे हैं और ये मुझे बहुत अच्छा लगा. अपने भारी वजन के बावजूद वो इस डांस को एंजॉय कर रहे हैं, ये शानदार है. ये मेरी ही फिल्म ‘खुदगर्ज़’ का गाना है. इसे वैष्णो देवी में सिर्फ नौ घंटे में शूट किया गया था. उन्होंने जिस तरह से मेरे स्टेप्स कॉपी किए हैं, वो कमाल है. वो अपने डांस में बिलकुल मग्न हैं. आधा दर्जन से ज़्यादा ऐक्टर्स ने मेरे स्टेप्स कॉपी करने की कोशिश की है, लेकिन जैसा इन भाई साहब ने किया है वैसा कोई और नहीं कर पाया. वो बिल्कुल मजे में नाच रहे हैं. डांस की कोई उम्र नहीं होती. ये बहुत बार कहा-सुना जाता रहा है. जो दिल में आए बिलकुल प्योर इमोशंस के साथ करना चाहिए, वो अद्भुत होता है. जब श्रीवास्तव जी नाच रहे थे, तब उन्हें थोड़ी पता था कि वो इतने मशहूर हो जाएंगे. वो बस मजे में डांस किए जा रहे थे. और जो चीज़ दिल से आती है उस पर आप प्राइस टैग नहीं लगा सकते.