इरफान खान ची प्रकृती स्थिर, कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु
Max Maharashtra | 29 April 2020 8:16 AM IST
X
X
सध्या बॉलिवूड अभिनेता इरफान खान वर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती खराब झाल्यानं त्याला अचानक त्याला रुग्णालयात दाखल केलं.
2018 मध्ये इरफान खान ला कॅन्सर झाला होता. त्यानंतर त्याने लंडन येथे जाऊन उपचार घेतले होते. दोन वर्षांपासून तो न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त आहेत. (Bollywood Actor Irrfan Khan Passed away)
सध्या इरफानची प्रकृती स्थिर असून त्याला colon infection मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती परिवाराने दिली आहे. इरफान च्या अनेक चित्रपटातून सामाजिक विषयावर भाष्य करण्यात आले आहे.
Updated : 29 April 2020 8:16 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire