राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ५ हजार २१८
X
राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची आढळल्याने एकूण रुग्ण संख्या ५ हजार २१८ झाली आहे. तर १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २५१वर पोहोचली हे. गेल्या २४ तासात १५० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत राज्यभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७२२वर पोहोचली आहे. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनामुळे राज्यात गेल्या २४ तासात मुंबईतील १२, पुण्यातील ३, ठाण्यातील २ तर सांगली-१ आणि पिंपरी चिंचवडमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ३४५१ (१५१)
ठाणे: २२ (२)
ठाणे मनपा: १५० (४)
नवी मुंबई मनपा: ९४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: ९३ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ६
मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)
पालघर: १८ (१)
वसई विरार मनपा: १११ (३)
रायगड: १६
पनवेल मनपा: ३४ (१)
ठाणे मंडळ एकूण: ४०७७ (१६९)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ६
मालेगाव मनपा: ८५ (८)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: २ (१)
धुळे मनपा: २
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ४
नाशिक मंडळ एकूण: १३५ (१२)
पुणे: १९ (१)
पुणे मनपा: ६४६ (५२)
पिंपरी चिंचवड मनपा: ५१ (२)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: २५ (२)
सातारा: १३ (२)
पुणे मंडळ एकूण: ७५४ (५९)
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ३४ (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३८ (३)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १६
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ६० (३)
नागपूर: ३
नागपूर मनपा: ७६ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ८२ (१)
इतर राज्ये: १५ (२)
एकूण: ५२१८ (२५१)