Home > News Update > चिंता वाढली: राज्यात दिवसभरात कोरोनाचे 31 बळी, रुग्णांची संख्या 9,318 वर

चिंता वाढली: राज्यात दिवसभरात कोरोनाचे 31 बळी, रुग्णांची संख्या 9,318 वर

चिंता वाढली: राज्यात दिवसभरात कोरोनाचे 31 बळी, रुग्णांची संख्या 9,318 वर
X

गेल्या 24 तासात कोरानाचे 106 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 1388 कोरोना बाधीत रुग्णांवर यशस्वी इलाज झाला आहे. आज दिवसभरात घेण्यात आलेल्या टेस्ट मध्ये 729 नवीन रुग्णाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या..

मृत्यू:

राज्यात गेल्या 31 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या...

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 9318 वर पोहोचली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 29 हजार 931 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 136 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे

Updated : 29 April 2020 7:20 AM IST
Next Story
Share it
Top