Home > News Update > आश्चर्य! देशात 80 % कोरोना बाधीत रुग्णांमध्ये लक्षणंच दिसत नाही: उद्धव ठाकरे

आश्चर्य! देशात 80 % कोरोना बाधीत रुग्णांमध्ये लक्षणंच दिसत नाही: उद्धव ठाकरे

आश्चर्य! देशात 80 % कोरोना बाधीत रुग्णांमध्ये लक्षणंच दिसत नाही: उद्धव ठाकरे
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक वरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात 80 टक्के लोकांना कोरोना ची लक्षण दिसत नसल्याचं सांगितलं आहे. जर आपण या रुग्णांची चाचणी घेतली नसती तर त्यांच्यामध्ये कोरोना ची लक्षण आढळलीच नसती. कदाचीत हे देखील आपल्याला कळालंही नसतं की, या लोकांना कोरोना कधी झाला.

मात्र, 20% जी कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यांच्यामध्ये मध्यमं, गंभीर आणि अतिगंभीर ही लक्षण दिसत आहेत. ती देखील दिसता कामा नये. असं म्हणत देशात सध्या कोरोना ची लक्षण लोकांमध्ये दिसून येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?

Updated : 26 April 2020 3:18 PM IST
Next Story
Share it
Top