Home > Governance > केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ, किती होणार वाढ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ, किती होणार वाढ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ, किती होणार वाढ? Dearness allowance Pay Commission Government central government employee da hike cabinet decision

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ, किती होणार वाढ?
X

केंद्रीय कॅबिनेट ची आज बैठक पार पडली. (Union Cabinet) या कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्य़ात वाढ केल्याची माहिती दिली आहे. (DA Hike) गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यावर रोख लावण्यात आली होती. मात्र, आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकार ने महागाई भत्त्यात 17 टक्क्यांवरुन 28 टक्के इतकी वाढ केली आहे. 1 जुलैपासून हा महागाई भत्ता दिला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा देशातील 48.34 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 65.26 लाख पेंशन धारकांना (Central employees and pensioners) लाभ होणार आहे.

केंद्र सरकारने कोरोनामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यांत वाढ केली नव्हती. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


Updated : 14 July 2021 4:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top